Dictionaries | References

आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें

(पासलें = आडवें
उपडें) आबई ही एक वेल आहे
तिला शेंगा येतात त्याची भाजी करतात
त्या शेंगा मोठ्या व लांब असल्यामुळे त्या जड असतात म्हणून ती वेल कधी फारशी वर चढत नाही, नेहमी खाली पडलेली असते.

Related Words

चिमणीसारखें तोंड करणें   पायपोसासारखें तोंड करणें   काळोखांत तोंड लपविणें   तोंड भरुन-तोंडात साखर घालणें   झाड उमटूनु पाळं फुटलिंकी पळेता   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   झाड तकीत फळ   धुपाचे झाड   होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   खापरांत मुतून तोंड पहा   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   झाड बघून घाव घालावा   आली हिंमत, सदा मुफलस   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   नाक धरल्यास-दाबल्यास तोंड उघडणें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   निर्लज्जः सदा सुखी   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   कुत्र्याचे तोंड   मायेचें तोंड खालीं-निराळें   उजळ माथा (तोंड) होणें   पासलें पाडणें   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   सात लुगडीं सदा उघडी   अति उदार तो सदा नादार   मेणबत्तींचे झाड   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   माशीचें झाड   सूर्याचें झाड   भुत्याचें झाड   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   गोखरूचें झाड   महागाई-महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड   हगवणीची गांड, तंबाकूचें तोंड   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   प्रसंगाला तोंड देणें   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   तोंड घालणे   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   घर भरले आणि तोंड धरलें   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   तोंड चिपणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP