Dictionaries | References

आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?


(गो.)(आब = मृतपिता) पितर किंवा मोठा पाहुणा आला म्हणून रेड्याला पान्हा का फुटणार आहे? जी गोष्ट अशक्य ती कोणत्याहि परिस्थितीत होणे नाही.

Related Words

एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   काळी पिकली तर पांढरी वांचली   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   कोळश्यांक दर आयली म्‍हुण घर जळचें?   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP