Dictionaries | References आ आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एखाद्या मनुष्यानें आपली जात चांगली म्हणून तिची स्तुति करावयाची यात आपणच आपणांस चांगले म्हणून घेण्याचा प्रकार होतो. कारण कावळेसुद्धां आपली जात सर्वांत चांगली मानतात. तु०- The crow thinks her own bird the fairest -सवि ३२९६. Related Words SUGGEST A NEW WORD! बोली अठरा पगड जात अशी मूं बोली सगाई बोली रसा येणें कडवी जात तुमची आमची विडी, बसल्या बसल्या फुंका तरुणपणीं बुद्धि, म्हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्थिति अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट हत्तीचे दांत, नाहीं मागें जात आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें अशी होणें जी वस्तु उपयोगी, ती चांगली वाटते जातीस जात मिळणें उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं जातीला जात ओढते चांगले करी, अशी सोय धरी ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं मर्जी-मर्जी खप्पा-बारीक होणें-जात राहणें दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात जातीला जात मारी, जातीला जात तारी मांजराची जात सुंगटाच्या वासाक पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं आमची लिमची अशी आहे तशी आहे चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत ठेवितां चांगली रीती, दैवगती उघडती अशी लेक हवई, की घरोघर जांवई अशी तशी परतंत्रतेच्या पक्कान्नापेक्षां स्वातंत्र्याची मीठभाकरी चांगली बोली सोडविणें बोली मानभावाची, करणी कसाबाजी असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते अशी मुलगी फटाकडी की नवर्याला गाभण करील अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली बोली राजहंसाची, चाली गिधाडाची जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं कात भागत् पुण जात भागना जात वंजार्याची बरी, कधी चोरी न करी रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली हात बाटला तरी जात बाटत नाहीं कडू कारल्याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात जात तशी बात, पैसा तसा हाट नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं जांवयाची जात, न्हाणीतलें खात कुणब्याची जात विळ्याएवढी वाकडी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP