Dictionaries | References

आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर

आरशामध्ये सामान्यतः तीन प्रकारचे लोक पाहतात. एक प्रकार पुरुषांचा
यांना स्मश्रू वगैरे करण्याच्या वेळी आरसा पाहावाच लागतो. दुसरा वीर पुरुष आपला लष्करी पोशाख चिलखत, जिरेटोप, वगैरे बरोबर बसले आहेत किंवा नाहीत हे पाहण्याकरितां पाहतो. व तिसरे माकड
त्याने आरशांत पाहिल्याबरोबर त्याचे प्रतिबिंब व त्यामुळे त्याने केलेल्या चेष्टा दिसतात म्हणून ते पाहते. पूर्वी आरसे फारसे प्रचारात नसत. कुलीन स्त्रिया तर रात्री आरशांत कधीच पाहात नसत. कारण रात्री फक्त वेश्या आरशात पाहतात अशी समजूत असे.

Related Words

आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   फुकट-फुकट आणि चोखट   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   दिडकीला तीन शेर   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP