Dictionaries | References आ आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जो मनुष्य खरा आहे त्यावर कोणताहि खोटा आरोप आला तरी तो डगमगत नाही. The truth may be blamed but not shamed. -सवि. ३५७१. Related Words SUGGEST A NEW WORD! जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें जगांतून उठला तो आकाशांत टांगला आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं तो ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू हात घशांत घातला तरी कोरडाच वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर ऊन पाण्यास चवी नाही करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी दिवस दारीं आला दिवस दारीं बाहेर आला ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा हात (ता-तो) फळी चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं चांगला समागम, तो जाणा उत्तम मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥ कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All रूपक अलंकार - लक्षण ९ रूपक अलंकार - लक्षण ९ रूपक अलंकार - लक्षण १० रूपक अलंकार - लक्षण १० ऐलगीता ऐलगीता अंक पहिला - प्रवेश पांचवा अंक पहिला - प्रवेश पांचवा अंक सहावा - न्यायसभा अंक सहावा - न्यायसभा श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ६ श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय ६ अपह्नुति अलंकार - लक्षण ७ अपह्नुति अलंकार - लक्षण ७ बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... अंक चवथा - प्रवेश दुसरा अंक चवथा - प्रवेश दुसरा सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २३०१ ते २३५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २३०१ ते २३५० ग्रामगीता - अध्याय छत्तिसावा ग्रामगीता - अध्याय छत्तिसावा रूपक अलंकार - लक्षण ११ रूपक अलंकार - लक्षण ११ स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा १ निदर्शन अलंकार - लक्षण ३ निदर्शन अलंकार - लक्षण ३ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ११ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण ११ समासोक्ति अलंकार - लक्षण ४ समासोक्ति अलंकार - लक्षण ४ अमृतानुभव - अज्ञानखंडन अमृतानुभव - अज्ञानखंडन अपह्नुति अलंकार - लक्षण ६ अपह्नुति अलंकार - लक्षण ६ अंक तिसरा - प्रवेश तिसरा अंक तिसरा - प्रवेश तिसरा समासोक्ति अलंकार - लक्षण ५ समासोक्ति अलंकार - लक्षण ५ उध्दवगीता - अध्याय विसावा उध्दवगीता - अध्याय विसावा अपह्नुति अलंकार - लक्षण ८ अपह्नुति अलंकार - लक्षण ८ अपह्नुति अलंकार - लक्षण २ अपह्नुति अलंकार - लक्षण २ चूडामणिसुत चूडामणिसुत समासोक्ति अलंकार - लक्षण ६ समासोक्ति अलंकार - लक्षण ६ सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३०० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३०० द्वितीय पटल - तत्त्वज्ञानोपदेश २ द्वितीय पटल - तत्त्वज्ञानोपदेश २ रूपक अलंकार - लक्षण ८ रूपक अलंकार - लक्षण ८ अध्याय ८९ वा - श्लोक २६ ते ३० अध्याय ८९ वा - श्लोक २६ ते ३० आषाढ शुद्ध १२ आषाढ शुद्ध १२ समासोक्ति अलंकार - लक्षण १६ समासोक्ति अलंकार - लक्षण १६ वेदस्तुति - श्लोक ३७ वेदस्तुति - श्लोक ३७ स्कंध १ ला - अध्याय ३ रा स्कंध १ ला - अध्याय ३ रा आश्विन शुद्ध ५ आश्विन शुद्ध ५ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २३ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण २३ अन्वयव्यतिरेक - अष्टम: समास: अन्वयव्यतिरेक - अष्टम: समास: सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १७५१ ते १८०० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १७५१ ते १८०० अध्याय ८७ वा - विशेष श्लोक ८ अध्याय ८७ वा - विशेष श्लोक ८ अंक चवथा - प्रवेश पहिला अंक चवथा - प्रवेश पहिला प्रभु - प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... प्रभु - प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... वेदस्तुति - श्लोक ३६ - ८ वेदस्तुति - श्लोक ३६ - ८ स्वातंत्र्याचा हक्क - कलम २०, २१ स्वातंत्र्याचा हक्क - कलम २०, २१ ससंदेहालंकार - लक्षण २ ससंदेहालंकार - लक्षण २ रूपक अलंकार - लक्षण २० रूपक अलंकार - लक्षण २० सूरह - य़ूसुफ सूरह - य़ूसुफ प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५६ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५६ वे समासोक्ति अलंकार - लक्षण ८ समासोक्ति अलंकार - लक्षण ८ उतथ्यगीता - अध्याय दुसरा उतथ्यगीता - अध्याय दुसरा श्यामची आई - रात्र तेहतिसावी श्यामची आई - रात्र तेहतिसावी रूपक अलंकार - लक्षण १३ रूपक अलंकार - लक्षण १३ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP