Dictionaries | References

आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा

१. वारा इकडून येतो व तिकडे निघून जातो
त्यापासून आपल्याला काही कमी अधिक होत नाही किंवा त्याची कोणी दखलगिरी घेत नाही. त्याप्रमाणें ज्या गोष्टींचा आपल्याशी काही अर्थाअर्थी संबंध नाही किंवा ज्यांचा आपणावर काही परिणाम होत नाही त्या घडून गेल्या तरी त्याची चौकशी करण्याचे आपणास काही कारण नाही.
(व.) पाद येतो व जातो, त्याचा कोणाशी निकट संबंध घडत नाही. यास्तव त्याच्या आल्यागेल्याबद्दल हर्ष-विशाद मानण्याचे कारण नाही. थट्टेने असे म्हणण्यात येते.

Related Words

हेटबाहेरचा वारा   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   लष्करच्या भाकरी कोण भाजील   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   आगरांत गेला आणि पांगारा आणला   जीवा वारा पिणें   पाद गेला, बोचा आवळला   जंगलाचा वारा, घरचा भारा   पाऊस धारोधार, वारा करितो सारासार   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   वारा लागणें   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   दिवस दारीं बाहेर आला   दिवस दारीं आला   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   उसवल्या (ला) दोरा, निसवलया (ला) वारा   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   जों जवळ ओवरा, तों जग सोयरा   हगवण-हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   वेळ आली पण काळ नाहीं आला   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   रोज मरे त्याला कोण रडे   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   गेला बाजार   महार मेला, विटाळ गेला-फिटला   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   मुजर्‍याक कोण ना, हुलप्याक पंचवीस   वेडा झाला व कामांतून गेला   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP