Dictionaries | References

आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर


मनुष्याने आलेली संधि गमावू नये
तिचा पूर्ण फायदा घ्यावा. नाही तर एकदा संधि गेल्यावर पुन्हा मिळणार नाही. Time when time is
for time will away- Scotch. -सवि. ३१८४.

Related Words

असेल दाम तर उचललें (उरकले) काम   घडी घडी, लांब दाढी (करणें   उडी नाही तर बुडी   धर लाहणें   देईल दाता, तर खाईल मागता   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   शेतकरी सुखी तर जग सुखी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   कधीं नाही कधीं   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   पिकेल डोण, तर खाईल कोण   सखू-सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   घडी घडी, लांब दाढी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   कुणाला कशाचें, तर बलुत्‍याला पशाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   छत्र गेल्‍यावर कुत्रें सुद्धां विचारीत नाहीं   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   सासरीं आली, चूत विसरली   आली धाड महारवाड्यावर   आली लागून ओलि गेलि   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी   असतील शितें तर मिळतील भुतें   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   पडेल हस्त, तर पिकेल मस्त   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   तूं रानोरान तर मी झाडोझाड   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP