Dictionaries | References

आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला


(बायकी) घरात बायको करून आणली पण सामुग्री कोठे आहे?- अशी विपन्न स्थिति.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   तळचें मडकें हाणणें   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पाऊस म्हणतो मी!   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कानामागून आले व तिखट झालें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   जुने गेले, नवे आले   माझा-झी-झें-माझा मी   राव-राव खालीं आले   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP