Dictionaries | References

आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर

आळशी मनुष्य मुलाकडे लक्ष देत नाही म्हणून व दिवाळखोराजवळ काही नसते म्हणून त्या दोघांच्याहि पोरांची आबाळ होते व ती सारखी रडत असतात.

Related Words

पोर पोटांत, खीर ताटांत   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   रोज मरे त्याला कोण रडे   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP