Dictionaries | References

आळस हेच दुर्गुणाचे मूळ

आळशी मनुष्य बहुधा दुर्गुणी बनतो, कारण त्याचे मन कोणत्याहि व्यवसायात गुंतून राहात नसल्यामुळे साहजिकच त्याची दुर्गुणाकडे प्रवृत्ति होते. तु०- An idle man's mind is Satan's workshop..

Related Words

मूळ   आळस   मूळ तुटणें   राष्ट्राचे पुढारी हेच गरिबाचे कैवारी   आळस तितका किळस   यत्न जोड-जोडी, आळस मोड मोडी   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   आळस टाकावा आधीं, यत्‍न जोडावा बहुसंधी   मूळ धाडणें   स्वभाव-मूळ स्वभाव जाईना   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   मूळ आनी वालूय नाथिल्लो   आळस हेच दुर्गुणाचे मूळ   मूळ-मूळ काढणें-खणणें-झाडाणें-पुसणें-मोडणें-भारणें-निर्मूळ करणें   मूळ-मूळ जाणें   बिभूति-बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   दारिद्याचें मूळ आळस   अक्कलेचें मूळ विद्या   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   दया धर्मका मूळ है   अभ्यासें अभ्यास वाढतो, आळसानें आळस वाढतो   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   आळस कुटुंबाचा वैरी, झोप भुकेची सोयरी   राग दुःखाचें मूळ   भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं   नदीचे मूळ आणि ऋषीचें कूळ विचारूं नये   झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्‍हणजे फुकाची   सिंचन-सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ   ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   आलीचें मूळ   अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती   ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ   जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ   काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।।   मूळ किंमत   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   विभूति-विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   जाऊबाई ! जाऊबाई ! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP