Dictionaries | References

आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी

आवडेल ते खात जा पण चोरी करून निघून जाऊं नको. खादाड परवडतो पण चोर परवडत नाही. माणूस विश्र्वासू पाहिजे.

Related Words

काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको   गायीचो पाडो खंय तरी वाढो   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हात घशांत घातला तरी कोरडाच   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   घरच्या देवास नैवेद्य नको   जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा   पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना   नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची   आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण   समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे   पापीका माल, खाय चंडाल   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें   करीं कंकण, नको आरसा   चोराची हाय, वाटे वयलो खाय   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   उफराटा न्याय, गालगुंडे खाय   उपकारी सांगेल ते खरे मानणें   अंधी पिसे कुत्ता खाय   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   ऊंस दिसती वांकुडे। परी अंतरी रसाळ।।   जे जाय जावा, ते पाछा नहि आवा   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत   धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं   स्मशानांत गेलें तरी कावळयांचा उपद्रव   नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP