Dictionaries | References इ इंद्रजाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | न. मंत्रविद्या ; जादुगिरी ; जादुटोणा ; गौडबंगाल ; भानामती ; हातचलाखी ; माया . हें सर्व इंद्रजालच माझ्या दृष्टीस पडत आहे . - कमं ३ . [ सं . इंद्र + जाल = जाळें ] A dictionary, Marathi and English | English | Jugglery, legerdemain, conjuring. मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi | ना. गारुडी विद्या , गौडबंगाल , जादूटोणा , मंत्रविद्या , मोहिनी विद्या , हातचलाखी . Related Words SUGGEST A NEW WORD! इंद्रजाल इंद्रजाल-ळ इंद्रजाल : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP