Dictionaries | References

इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें


डोंगर एका जागेवरून उचलून दुसर्‍या जागेवर ठेवणें हे किती अवाढव्य व श्रमाचे काम आहे याची सहज कल्पना येईल. यावरून एखादे प्रचंड व अवाढव्य काम करणें
अत्यंत परिश्रमाचे काम करणें
मोठे अवघड कार्य करणें, इत्यादि अर्थ होतात. ‘जॉन्सनने एवढा इकडचा डोंगर इकडे केला पण पुनः हातातोंडाशी गाठ ती आहेच.’ -निबंधमाला.

Related Words

फरक-फरक करणें   उभा करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   वळतें करणें   आर्ये करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   वखवख-वखवख करणें   इकडचा(ला) तिकडचा(ला)   सार-सार करणें   चांदी करणें   निकर करणें   मखलाशी-मखलाशी करणें   पदरमोड करणें   अवगणना - अवगणना करणें   पैंबदी करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   नवा जुना करणें   घरीं करणें   सासर-सासर माहेर करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   वाट फुटेल तिकडे जाणें   बाजार करणें   बरबाद-बरबाद करणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   ध्वनी करणें-लावणें   हुरुरु-हुरुरु करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   कमरबस्‍ती करणें   फलटणी पारायण करणें   जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर   देखली बुधी करणें   तृणाची शेज करणें   घराचे घरकुल करणें   डोंगर पोखरून उंदीर काढणें   मांडीचे उसे करणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   लवणभंजन करणें   गट करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   निंबलोण करणें   आंबट चेहरा करणें   स्वारी-स्वारी करणें   हालवून खुंटा बळकट करणें   ठयां करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   खितखित करणें   इकडचा   कोरडेशास or ला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP