Dictionaries | References

उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो

उंटाची भूमी मारवाड. तेव्हा मरतांना तो आपल्या भूमीची आठवण करून व तिकडेच तोंड करून मरणार. यावरून माणूस आपले मूळचे स्थान सोडून कोठेहि फिरला तरी शेवटी त्याला आपली मातृभूमीच सर्वात बरी वाटते. - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र. तु०- जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गादपि गरीयसी।

Related Words

उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ   मळप-मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं   तोंड भरुन-तोंडात साखर घालणें   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’   डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं   होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड   खंचो पायु निसर्ले तरी गांडीं पेट्टु   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   धन पहा. धणू ना जाल्ले तरी होड ना, रीण नाका   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   खापरांत मुतून तोंड पहा   उंट बडबडातेही लादते है   अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   हात घशांत घातला तरी कोरडाच   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   पडला तरी वैराटगड   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   उजळ माथा (तोंड) होणें   मायेचें तोंड खालीं-निराळें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   गेला बाजार तरी   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   तोंड घालणे   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   कुत्र्याचें शेंपूट सहा महिने नळकांडयांत घातलें तरी वांकडें वांकडेंच   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   प्रसंगाला तोंड देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP