Dictionaries | References

उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर

काहीहि झाले तरी शहरच राहण्यास चांगले. शहराचे महत्त्व सांगणारी म्हण.

Related Words

वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   हत्तीशीं वारगोळें करुं नये   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   नये   हात घशांत घातला तरी कोरडाच   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये   लागली लहर, केला कहर   कुणबी माजला, मराठा झाला   पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना   झाला   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   संगीत-संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP