Dictionaries | References

उंदराला माऊ, बायकोला जाऊ

उंदराचा शत्रु मांजर व स्त्रीचा स्वाभाविक शत्रु तिची जाऊ. या जोड्यांचे कधी पटावयाचे नाही.

Related Words

जाऊ   उंदराला माऊ, बायकोला जाऊ   नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या   उंदराला बोललेलें गणपतीस लागलें.   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   उंदराला (स) मांजर साक्ष   घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी   माऊ   सुनेचा मेला मावसभाऊ आणि चेडवाची मेली जाऊ, बाहेरची पीडा बाहेर   खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   उंदराला बोललेलें गणपतीस लागतें   मनुष्य जाऊ लाभ होऊ   लोकाच्या बायकोला शृंगार साज   बायकोला पायलीभर आणि नवर्‍याला शेरभर   म्हातार्‍याच्या बायकोला तांबटाच्या रोटया   गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस   लोकाच्या बायकोला अलंकार घालून काय उपयोग?   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   (जनावराला, बायकोला) शीर फुटणें   बायकोला पोर, जिवाला घोर   आईच्या लुगड्याला बारागांठी, बायकोला पितांबर धटी   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   दादला बायकोला, बुधला तुपाला   बायकोला ताठा, घरधन्याला सोटा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP