Dictionaries | References

उकटणें

. 4 R Commonly उचकटणें. 5 unc Used for उकलणें.
उ.क्रि.  
उ.क्रि.  
उलथणें ( तव्यावरील पोळी वगैरे )
जात्याला टांकी देणें ; जातें पुन्हा नव्यासारखें करणें ( टाकी देऊन ).
( राजा ) उचकटणें पहा .
( ल . ) तोंडावर देवीचे वण उठणें - पडणें . [ सं . उत + कृत = फाडणें ; तुकडे करणें ; कापणें ; तुल० लियु . केर्तु ; ग्री . केइरो , कर्सिस ; स्लॅ . कोर्जु ; लॅ . कर्टस ; हिब्रू ; केअरतैघिम ]
( लुप्त ) उकलणें पहा . [ उचकटणें , उकलणें ; सं . उत्कत्थन ; प्रा . उक्कत्थण = उखडणें ]
v t   Chisel, to face or reface (a mill or grinding stone); fig. pit with the small-pox; turn (a cake).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP