Dictionaries | References

उकला

See also:  उकल
 पु. 
उलगडा ; गूढ गोष्टींचें स्पष्टीकरण . या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । - ज्ञा ६ . ३८७ . या गोष्टीचा उकल एक हरीच जाणे . मला त्याचा कांहीं उकला होत नाहीं . - सूर्यग्रहण १९ .
उमज ; खुलासा ; बोध . इत्यादि कर्माचा उकल । होय ऐसें बोलों पाहतो बोल । - यथा ४ . ४१६ . [ सं . उत्कल = सोडविणें , मोकळें करणें ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP