Dictionaries | References

उक्ति

See also:  ओक्ती
ukti f S Speech or speaking.
 स्त्री. 
 स्त्री. युक्ति . आपण होता तेथें । नेऊनि त्या प्रेमळांते । उक्ति प्रयुक्ति त्यांतें । प्रेमसंलुप्त करोनी । - रास १ . ३७ . [ युक्ति अप . ]
 स्त्री. ( कों . ) एका लांब काठीस एका बाजूस जड दगड व दुसर्‍या बाजूस भांडें लावून विहिरींतून पाणी काढण्यासाठीं केलेलें साधन . [ सं . उत्क्षिप्त ; प्रा . उक्खित्त = वर फेंकलेलें ]
भाषण ; वचन ; वाक्य ; बोलणें . [ सं . ] तैसें व्यासोक्तितेजें धवळित सकळ । - ज्ञा १ . ४१ .
वचनरुप प्रमाण ; म्हण ; सुभाषित .
 f  Speech or speaking.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP