Dictionaries | References

उक्तें

See also:  उक्ता , उक्ती
uktēṃ ad In the lump or gross, or by contract--assessing &c.
क्रि.वि.  वि . वजन , माप , न करतां राशीवारी ( केलेली खरेदी किंवा विक्री ); घाऊक ; ठोकळ ; मोघम ( आकार ).
वि.  ( गो . )
उघडें ; रिकामें . उक्त्या बैलावर गोणी
मक्त्यानें अगर खेपेवारी किंवा केलेल्या कामाप्रमाणें ( दिलेली मजुरी ); खंडानें ( दिलेली जमीन ).
कापलेलें . [ सं . उत्कृत्त ; प्रा . उक्कित्त ]
सरसकट ; सगळें , मोजकें . [ सं . वच - उक्त ; का . वट्ट ; का . ता . तेलगु , तुळु , ओट्ट = रास . ]
०माप  न. ठोकळ , अंदाजी माप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP