Dictionaries | References

उक्त

वि.  बोललेले , म्हटलेले , सांगितलेले ;
वि.  प्रकट , व्यक्त ,
Spoken, said, uttered.
वि.  बोललेलें ; म्हटलेलें ; सांगितलेलें . सामाशब्द - तदुक्त ; मदुक्त ; ईश्वरोक्त . तरी आतां जाण म्यांचि उक्त दोन्ही । - ज्ञा ३ . ३४ . [ सं . ]
प्रकट ; व्यक्त .
०निर्वाह  पु. बोललेलें करणें ; वचन पाळणें ; आपले शब्द कायम ठेवणें .
०निर्वाही वि.  बोललेलें करणारा ; वचन पाळणारा ; आपलें बोलणें खरें करुन दाखविणारा .
n.  (सो. कुरु. भविष्य) । भागवत के मतानुसार यह निमिचक्रपुत्र है ।
  Said, spoken.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP