Dictionaries | References

उक्षी

 स्त्री. एक वनस्पति . हीं झाडें डोंगराळ जमिनींत होतात , याच्या फळाचें चूर्ण पत्री , जायफळ इ० पदार्थांच्या चूर्णाबरोबर पंडुरोगावर देतात . - वगु १ . ७२ . - शे ६ . २८७ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP