Dictionaries | References

उचलून देणें

१. शपथ घेणें
बेल भंडार, तुळशीपत्र वगैरे हातांत घेऊन प्रतिज्ञा करणें
देवावरचे फूल वगैरे प्रतिज्ञापूर्वक काढून देणें. २. उक्ती रकम देणें
ठराविक रकम विशिष्ट कामाकरतां देणें. ३. वेगळे काढून देणें
एखाद्या गोष्टीकरितां वेगळी तरतूद करून ठेवणें.

Related Words

पाठ देणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   धत्तुरा देणें-दाखविणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   नारळ हातीं देणें   खालीं पडूं देणें   दुःख पाहून डाग देणें   उजवी देणें   हात कापून देणें   शरणचिठी देणें   शब्द खालीं पडूं न देणें   गुण घेणें-देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   हातीं भोपळा देणें   ताण देणें   पूजा देणें   अंगावरचें लेणें जन्मभर देणें   जन्म देणें   चढावर चढ देणें   डोळा देणें   दिवसावर नजर देणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   दांत पाडून हातावर देणें   पोटास टांचा देणें   ताव देणें-मारणें   पाऊल मागें न देणें   दिव्याला निरोप देणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   खांद्यावर मेखा-गाठोडें देणें   उचलून पाणी   कान भरवून देणें   मांडी देणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   स्वर स्वर देणें   ओशंगला देणें   उतारचिट्ठी देणें   गुरवाचे मागणें, ईश्र्वरी-देवाचे देणें   दर्शन देणें   जेनाच्या पदरीं गांठ देणें-मारणें   कार्यावर दृष्टी देणें   कानाच्या कोपऱ्या न कळूं देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP