Dictionaries | References

उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस


आळशी मनुष्याला उद्योग करणें त्रासदायक वाटते.

Related Words

सदा   त्रास   आळस तितका किळस   यत्न जोड-जोडी, आळस मोड मोडी   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   अति उदार तो सदा नादार   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   आली हिंमत, सदा मुफलस   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   जो जातांना त्‍वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो   मूर्खाचा दास, सदा उदास   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   निर्लज्जः सदा सुखी   अभ्यासें अभ्यास वाढतो, आळसानें आळस वाढतो   दारिद्याचें मूळ आळस   श्रीखंड-श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास   डोळ्याचा त्रास-दबा   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   आळस हेच दुर्गुणाचे मूळ   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम   मूर्ख हा कचितच उपदेशाचा स्वीकार करतो   कारटे पोरटे, सदा चोरटे   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   न मागतां कृपा करतो, त्याचा उपकार मोठा होतो   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी   चांदीचा जोडा लोखंडास नरम करतो   पर की आस, सदा निरास   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   करतो एक आणि भरतो एक   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   सात लुगडीं सदा उघडी   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   डोळ्याचा त्रास   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP