Dictionaries | References

उलखणें

अ.क्रि.  
( सोन्याच्या दागिन्याची ) झिजून लाख बाहेर दिसूं लागणें ; माशी लागणें ( लाखेच्या दागिन्याला ).
( व्यापक . ) लाख निघून जाणें ; निखळणें ; सांधा सुटणें ( कडी , फांसा , खीळ , जोड वगैरेचा ). [ सं . उद + लाक्षा ; म . लाख ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP