Dictionaries | References

उसंत

See also:  उसंथ , उसंधि
ना.  आराम , विश्रांती , विसावा ;
ना.  अवकाश , फुरसत , मोकळीक , रिकामा , वेळ , सवड .

 स्त्री. 
विसांवा ; विश्रांति ; आराम . ( क्रि० खाणें ; घेणें ) म्हणौनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना राती । - ज्ञा १४ . २४१ .
फुरसत ; रिकामा वेळ . कदां उसंत नाहीं । - ज्ञाप्र १४२ . त्यास बहूत रात्रीं झोप नव्हती , दिवसां उसंत नाहीं . - भाब ११२ . [ सं . विश्रांत ; प्रा . वीसंत ; सं . उत + संधि ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP