Dictionaries | References

See also:  U (उ)
u
An inseparable particle and prefix to verbs, implying contrariety of action, privation, deterioration &c.: as उसविणें, उपिकणें, उलगडणें, उचकटणें, उपिठणें, उवळणें.
मराठी वर्णमालेंतील पांचवा स्वर ; या अक्षराचें पहिलें स्वरुप अशोकाच्या ( गिरनार ) शिलालेखांत व आजचें स्वरुप इ . स . ८३७ च्या जोधपुर लेखांत आढळून येतें . - ओझा . - उपसर्ग . उलट क्रिया , विरोध , अभाव , अपकर्ष इ० अर्थी क्रियापदांस लागणारा एक उपसर्ग . उ० उसवणें , उवळणें , उलगडणें . इ० [ सं . उत , उद ] - पु . विष्णु . ( ओम मधील उ म्हणजे विष्णु ). उकार विष्णुरव्यक्त . - गुच २ . १३० .
The fifth vowel.
 f  A louse. उइला
  Lousy.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP