Dictionaries | References

ऊणखूण

ना.  कामना , मनोगत , हेतू ;
ना.  रहस्य , वर्म ;
ना.  चर्चा , वाटाघाट ;
ना.  अनुभव , प्रत्यय ;
ना.  खाणाखुणा .

 स्त्री. 
वर्म ; रहस्य . उणखूण पहा . हे जिव्हारींची ऊणखूण । तुज संपूर्ण सांगीतली । - एभा ११ . १५६० .
प्रचीति ; वाटाघाट ; चर्चा . रिघोनि सदगुरुस शरण । काढून शुद्ध निरुपण । याची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां । - दा ६ . १० . ५२ . उणखूण पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP