Dictionaries | References

ऊन पाण्यास चवी नाही

पाणी तापविले म्हणजे ते बेचव होते. एखाद्या धंद्यात फसल्यावर पुनः तोच करण्यात फायदा नाही.

Related Words

वापसें वापश्याचें ऊन   नाही   ऊन तापणें-ताबणें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   उडी नाही तर बुडी   गरीबाचा काळ नाही   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   कधीं नाही कधीं   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   उडतें ऊन   आपली पाठ आपणांस दिसत नाही   पाण्यास आश्रय   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   ऊन पाण्यानें घर जाळणें   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   असल्या (असेल त्या) दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां (नसेल त्या दिवशीं) शिमगा   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   पाण्यास आश्रय-आसरा   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   घरावर नाही कौल, रिकामा डौल   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही   कुत्र्यानें शेंपटी हालविली नाही तर शेंपटीनेंच कुत्रें हालविलें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP