Dictionaries | References

एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत

दोन सुर्‍या एका म्यानांत जशा राहूं शकत नाहीत, तशा दोन सवती एके जागी नांदू शकत नाहीत. एकाच पेषाची किंवा दर्जाची दोन माणसे एकत्र आली की त्यांच्यात भांडणें सुरू होतात. (गु.) एक मीनमां बे तलवार नहि माय, ने एक मुलकमां बे बादशहा नहि समाय.

Related Words

एका अंगावर असणें   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता   एका पायावर तयार असणें   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   एका   दोन बायलांये घोव मधी हुमकलता   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा   स्वर्ग दोन बोटें उरणें   (दोन) पाटया टाकणें   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   एका नावेत बसणें   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   अभाळ डोक्याला लागणें - दोन बोटें उरणें - ठसठसा लागणें - ठेंगणें दिसणें - ठेंगणें होणें - टेंकणें   एका पायावर तयार-सिद्ध असणें   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल   खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   उदकार माल्ल्य़ार दोन जातात व्हव?   लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें   एका लग्नाक बारा विघ्नें   एक घाव कीं दोन तुकडे   काडी मोडून दोन तुकडे   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   एक भय दोन जागा असतें   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP