Dictionaries | References ए एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एकाने कलह करण्याचे योजले तर दुसर्याने तो शांत करण्याचा प्रयत्न करावा वाढूं देऊ नये. एकाने आग लावली तर दुसर्याने ती पाणी टाकून विझवावी. वेगवेगळ्या स्वभावाची माणसे कुटुंबात, संस्थेत लागतात ती याचकरितां. Related Words SUGGEST A NEW WORD! एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें आग लगाये तमाशा देखे पाणी छाटणें-कापणें पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील पाणी फिरणें-बोळा फिरणें पोटाची आग आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार पाणी हालवून कोठे लोणी निघतें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? डोळ्यांस पाणी लावणें ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग मीपणा टांकशील तर देवपणा पावशील काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्यांत एक ना धड, भाराभर चिंध्या गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील करावयास गेला एक, पुढें आलें टेक आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना कुणबी माजला, मराठा झाला पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर पाणी जाळणें डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल एक नकार छत्तीस विघ्नें वारी आज मला, तर उद्या तुला मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक झाला दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी संगीत-संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत एक शेजारी, बारा वैरी तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम मनांत असेल तर मार्ग दिसेल कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती एक जीव सदाशिव मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी आडवें पाणी आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो आपले जावें, आपण चोर व्हावें आपलें जावें, आपण चोर व्हावें आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली आळशाला ऊन पाणी आवडतें व्हावें, तर भले असावें उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें) एकूण एक कदा कृपणाचे वर्हाडी न व्हावें करायला जावें बरें नि व्हावें बुरें किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें गायीला दावें, घराला म्हातारें व्हावें चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें चौघांत जावें, चौघासारखें व्हावें जुन्या मित्रासवें, क्रियानष्ट न व्हावें ज्या गांवी जावें, तैसें व्हावें ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें तांबडें पाणी दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी नकटें व्हावें (असावें), पण धाकट होऊं (असूं) नये नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें पाणी पाणी करणें व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय? शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP