Dictionaries | References

एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं

उंदीर व मांजर यांचे हाडवैर प्रसिद्धच आहे. त्यांत दोन मांजरी मिळून जर एकच उंदीर असेल तर त्यांचा आणखी कलह लागावयाचाच. तेव्हां जे जन्मजात शत्रु आहेत व कलहशील आहेत त्यांचे एकच वास्तव्य अशक्य आहे. तु०-एका म्यानांत दोन सुर्‍या.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   एक ना धड, भाराभर चिंध्या   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   डोंगर पोखरून उंदीर काढणें   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   एका कानीं ऐकणें, दुसर्‍या कानीं सोडणें   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एका गांडिक दोन सूळ नात   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   एक जीव सदाशिव   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP