Dictionaries | References

एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई


पाहुणा मनुष्य आला तर त्याचा पहिल्या दिवशी विशेष आदर होतो, दुसर्‍या दिवशी साधारण होतो
पण तिसर्‍या दिवशी राहिल्यास अनादर होण्याचा संभव असतो. तेव्हां शाहाण्या मनुष्यानें फार दिवस पाहुणचाराची अपेक्षा करूं नये.

Related Words

सो शाने एक मत्त   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   आज दिवशीं   अक्कल पुढें धावणें   दिवस बुडाला, मजूर उडाला   दिवस दारीं आला   दिवस दारीं बाहेर आला   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   एक तोंड करणें   प्रहर दिवस येणें   दिवस सारखे नसती, चढते पडते असती   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   हजार वळसे आणि एक गांठ   एक ना धड, भाराभर चिंध्या   एका कानीं ऐकणें, दुसर्‍या कानीं सोडणें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   एक हमाममे, सब् नंगे   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   हातावर दिवस काढणें-लोटणें   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक जीव सदाशिव   एक पेरतो आणि दुसरा कापतो   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   अखेरीचे दिवस   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   आजदिन-दिवशी   आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच   एकूण एक   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   खायाप्यायाचे-खाण्यापिण्याचे दिवस   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   गांव म्‍हारवडा एक करणें   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   जाई   तेरड्‌याचा रंग तीन दिवस   दुसर्‍या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्‍या घाली   धोंड दिवस   नगार्‍यापुढें टिमकीचें काय जाई   नव्याचे नऊ दिवस   नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई   पुढल्यान्‌ एक फाटल्यान्‌ एक   माय तशी लेक, मसाला एक   लाडका लेक आणि दोघांत एक   शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात   सरकारी पाहुणा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP