Dictionaries | References

एक ना धड, भाराभर चिंध्या

चिंध्यांची मोठी रास असून त्यांत धड एकहि तुकडा नसेल तर त्यांचा नेसावयाच्या कामीं कांहीं उपयोग होत नाहीं. नेसायला एखादें धडच वस्त्र लागतें, चिंध्याच्या भार्‍याचा नेसायला उपयोग होत नाहीं. ‘एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला॥’
हरिकवि(नवनीत४५१).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
Jack of all trades and master of none.

Related Words

एक ना धड, भाराभर चिंध्या   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   सो शाने एक मत्त   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   दरेवैर खरवड ना   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   हजार वळसे आणि एक गांठ   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   दो टक्यानें धड   धड कांठयांवर घालून दैवास रडणें   लेखणीचा धड-पुरा-बहाद्दर   धड कांठयावर घालून दैवास रडणें   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   एक पेरतो आणि दुसरा कापतो   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आसल्यार घॉगॉ, ना जाल्यार ऑगॉ   छी सुण्या लाज ना, आजि म्‍ह्‌ळ्‌ळेलें फायिना   खबर असल्‍यास गोयें, ना झाल्‍यावर पोयें   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   चव ना ढव, दडपून जेव   एक हमाममे, सब् नंगे   स्वार्थाक दोळे ना   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   उश्ण्यांक मरण ना   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   शिमग्याच्या तेलाला धार ना बोळ   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक जीव सदाशिव   कामका ना काजका, शेरभर अनाजका   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP