Dictionaries | References

एक पंथ (और) दो काज

एक गोष्ट केल्यानें दोन कामें आपोआप होणें. ‘एका धावांत दोन बळी’ याप्रमाणें. तु०-एका धांड्यानें दोन पक्षी मारणें. To kill two birds with one stone. ‘एक पेथं दो काज, असे ध्यानांत आणून मान्य केले.’ -भाव ३६. ‘‘शहाण्या लोकांस म्हणतांना मी ऐकिले आहे की, ‘एक पंथ दो काज’ हा मार्ग एक पंथ एकच काज यापेक्षां जास्त सोयकर आहे.’’ -शाब. १.४३
१.१७७.

Related Words

एक पंथ (और) दो काज   एक तोंड करणें   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   सो शाने एक मत्त   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   रुंड-एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   स्वयंपाक-वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   हजार वळसे आणि एक गांठ   एक ना धड, भाराभर चिंध्या   काळीज दो जागा होणें   एक ओढ   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   आपनी और निभाय, वांकी वही जाने   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   दो टक्यानें धड   खोटा पैसा गांठका और नकटा बेटा पेटका   हरोज-हरोज नया कुवा खोदना, और नया पानी पिना   धीरज धरम मितर और नार, आपतकाल परखते चार   घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्‍िग्‍स   बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा   पानी पिना छानके, और गुरुअ करना जानके   नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर   आप लिखिये और खुदा बाचे   सोनेका निवाला खिलाना, और शेरके नजरोसें देखना   एक पेरतो आणि दुसरा कापतो   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   एक हमाममे, सब् नंगे   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक शेजारी, बारा वैरी   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   एक जीव सदाशिव   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   भूत आणि भीति एक गांवची   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP