Dictionaries | References

एक पेरतो आणि दुसरा कापतो

एकाच्या श्रमाचे भलत्यालाच फळ मिळाले म्हणजे ही म्हण योजतात.

Related Words

आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   एक ना धड, भाराभर चिंध्या   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चूल आणि मूल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   एक शेजारी, बारा वैरी   एक जीव सदाशिव   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP