Dictionaries | References ए "ए" Words | Show All (एखाघाला) घरुन बांधुन मुसलमान करणें (एखादें काम) लागाला येणें-लागीं लावणें-लागा वर येणें-मिळणें-जुळणें (एखाद्या कार्याचा) ताव येणें (एखाद्या कार्याची) तळी उचलणें-भरणें (एखाद्या खाद्यावर) ताव देणें-मारणें (एखाद्या वस्तूवर, पैशावर) ताव देणें-मारणें (एखाद्याचें) घोडे थकणें (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें (एखाद्याच्या) नखीं दोष नसणें (एखाद्याची) तार रोखणें-संभाळणें (एखाद्याची) दाढी हालविणें (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें (एखाद्यानें) दाळ नासणें (एखाद्याला) उच्छाद देणें (एखाद्याला) उचलून धरणें (एखाद्याला) ताव देणें (एखाद्यावर) कपाळ टेकणें (एखाद्यावर) मूठ घालणें (एखाद्याशीं) खांद बांधणें-करणें (एखाद्यास) लागला जाणें (एखादा पदार्थ) जिभेला-स टांचा देऊन ठेवणें ए एं ए . डी . सी एअर एउतें एक एकं एके एकें एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा एक अपराध करी, दुसर्यावर रागें भरी एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्याचा घ्यावा एक अरिष्ट निवारितां, दुजे न आणी आपले माथां एक असणें-पडणें-होणें एक असतां बळी, शंभराचे कान पिळी एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी एक आईचीं लेकरें एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम एक आळ आणि एक महाजाळ एक इटेकरी व दहा पट्टेकरी (बरोबर) एक उत्रानें मोळ्ळोलें मन, धा उत्राने समजाइना एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं एक एक बात, नऊ नऊ हात एक एक बात, सव्वा सव्वा हात एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है एक एकां साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ।। एक ओढ एक कमावतो, दुसरा खातो एक करतां बेक होणें एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे ओढी एक करी अपराध, दुज्या लाविती बाध एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील एक कान सहेरा न् एक बहेरा एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं एक काम, दोन काज एक कामीं बहुजण, लागतां करिती घाण एक काळ मांयचो जाल्यार एक काळ सुनेचो एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें एक खवळ्या मेंढा होतो, कळपीं रोग पसरतो एक खांड दोघे खातात एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा एक गहू, प्रकार बहू एक गहूं, प्रकार बहू एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी एक गोरी, बहात्तर खांडी चोरी एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी) एक घर उणें, तर दस घर पुणें एक घर उणें, तर दस घर सुणें एक घाव आणि दोन रुंडें (खंडें-तुकडे) एक घाव कीं दोन तुकडे एक घाव दोन तुकडे एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें एक घोडें, सतरा लोंढे एक चेडवाक् कझर करेक बारा जुती झराउक जाय एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक एक जूट, त्यांना कधीं न तूट एक जीव जाणें, एक जीव येणें एक जीव सदाशिव एक झर्या उदाक मिटशेंनी गोडशें जाईत कशी? एक टाळी होणं एक टोला, राम बोला एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर एक डोळा एक डोळा तो का डोळा म्हणावा एक डोसी ने सो जोशी एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो एक तंगडें न् शंभर घोंगडें | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP