Dictionaries | References ऐ ऐकणें Aryabhushan School Dictionary | English | v t Hear, listen. To attend to, observe, obey. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | उ.क्रि. कानांनीं शब्द , ध्वनि जाणणें , समजणें ; कान देणें ; श्रवण करणें . आइकणें पहा . लक्षपूर्वक ऐकणें ; काळजीनें श्रवण करणें ; अवधान ठेवणें . लक्ष देणें ; मान्य करणें ( एखादे सांगितलेली गोष्ट ); ध्यान ठेवणें ; नीट चित्त देणें ; बरहुकूम वागणें ; आज्ञा पाळणें . [ सं . आकर्णन ; म . आइकणें , आयकणें ] म्ह० ऐकावें जनाचें करावें मनाचें = कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वी सर्वांचा विचार अवश्य घ्यावा , मग आपणांस योग्य वाटेल तें करावें . A dictionary, Marathi and English | English | To hear. 2 To hearken or listen; to apply the faculty of hearing. 3 To attend to, observe, mind, obey. Related Words SUGGEST A NEW WORD! ऐकणें कान टवकारून-पसरून ऐकणें (पाहाणें) सोन्याचे कान करुन ऐकणें एका कानीं ऐकणें, दुसर्या कानीं सोडणें कर्णोपकर्णी ऐकणें या कानानें ऐकणें व त्या कानानें सोडणें दोन वेळां ऐकणें, एक वेळां बोलणें उपदेश ऐकणें, शिकवण घेणें ऐकणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP