Dictionaries | References

ओंकारेश्र्वर

ओंकारेश्र्वरावर गोंवर्‍या जाणें
पुणे येथे ब्राह्मण मनुष्य मेले असता त्यास मुठा नदीकाठच्या ओंकारेश्र्वर महादेवाच्या देवळाजवळ असलेल्या स्मशानभूमीत जाळतात. यावरून वय होणें
मृत्यु नजीक येणें. ‘गोखले काय आणि टिळक काय, दोघांच्याहि गोवर्‍या आतां बहुतेक ओंकारेश्र्वरावर गेल्या आहेत असे म्हणावयास हरकत नाही.’-टि ३.३०१.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP