Dictionaries | References

ओंगण

ōṅgaṇa n Grease or oil for or as applied to the axle of carts. Pr. घरचाही गाडा ओंगणावांचून चालत नाहीं.
न गाडीच्या , रहाटाच्या कण्याला किंवा सांध्याच्या ठिकाणीं फार घर्षण होऊं नये म्हणुन लावण्यांत येणाएं तेल , बेरी , चरबी ; वंगण . म्ह० घरचाहि गाडा ओंगणावांचून चालत नाही . ( सं . अंजन )
  Grease or oil for the axle of carts.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP