Dictionaries | References

ओकती

A contrivance for drawing water, the transverse beam and stone. 2 The bucket or vessel used.
स्ती . ( कों .) विहिरींतून पाणी वाहे . काढण्याचें एक साधन . दोन खांबांमध्यें किंवा एका बेळक्यामध्यें एक लांकडी दांडी असून एका बाजुला वजनासाठी दगड व दुसर्‍या बाजूला बांबू जोडून त्याच्या खालच्या टोंकाला पोहरा लावलेला असतो . कोंकणकिनार्‍याला व कर्नाटकांताहि हिचा विशेष प्रसार आहे . - लोक २ . ७६ . ( का . ओगसु = फेकणें , फेंकविणें ; ओगत = फेंकण्याची क्रिया . ओकणें ?)

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP