Dictionaries | References

ओकारी

See also:  ओकरा
ना.  उलटी , वमन , वांती ;
ना.  किळस , तिटकारा , वीट .
पुस्त्री . १ वांती ; कळमळून , उन्मळून येणें ; उलटी . ओक पहा . २ ( विशे . ओकारा ) तोडांत घातलेला घांस पुरता गिळला न जातां बाहेर पडतो तो . ३ ( ल .) त्रास ; मळमळ ; कंटाळा ; वीट ; किळस . ( क्रि० येणें ) ( ओ करणें ; का . ओक्करिसु = ओकणें ; सिं . ओकार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP