Dictionaries | References

ओगरणें

. Ex. तुम्ही ओगरलां काळामत्रांत सर्व खळ मांडे ॥
स.क्रि.  अन्न वगैरे वाढणें , ' काळापुढें त्वदनयें ओगारिलें स्वकुल ताट कळलें कीं । ' - मोभीष्म ६ . २७ . ' रत्‍न खचित मांडिली ताटें । तळी तिवई ठेविलीसे नेटें । माजी ओदन ओगराळें स्पष्टें । जेवीं कळ्या मोगर्‍याच्या । ' - जै ९ . २८ . ( ओगर )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP