Dictionaries | References

ओघ

ना.  प्रवाह , लोंढा , वाहणे , वेग ;
ना.  अखंडपणा ;
ना.  परंपरा , रूढी ;
ना.  क्रम ;
ना.  कल .
--doing, giving &c. Also ओघा ओघाचा Of the current of &c. and ओघा ओघानें With, in &c. ओघांत पडणें or ओघास येणें To fall into the course of.
 पु. १ प्रवाह ; धोत ; लोट ; लेढा .' तो उत्साहो न संवरे । इंद्रिय ओघां ॥ ' - ऋ ६३ ' ऐका कैसा ओघ भारतीं यवनांचा लोटला । ' - विक ३० . २ लहानशी नदी ; नदीचा फाटा ; ओहोळ ; ओढा . ' गंगा शेंकडों ओघांनी समुद्रास मिळते .' ३ ( ल .) परिपाठी ; परंपरा वहिवाट ; क्रम ; लैकिक , रूढ पद्धति ४ ( संगीत ) द्रुत ताल ; जलद ताल ; आलाप घेणें . ५ समुदाय ; जमाव . ( सं .)
०येणें   प्रवाह येणें ; लाट येणे . ( शब्दाश ; व ल० ). ओघाओघाखालीं - चालू प्रवाहांत ; ( एक पद्धति ) अंमलांत असतांना ( देणे , करणें इ० ) ओघाओघाचा - प्रवाहाचा किंवा पद्धतीचा . ओघाओघानें - पद्धतीनें ; ओळीनें ; क्रमानें . ओघांत पडणें , ओघास येणें - पद्धतीत समाविष्ट होणे ; क्रमांत . ओघात पडणें , ओघास येणें - पद्धतींत समाविष्ट होणें ; क्रमांत सांपडणें ; क्रमानें प्राप्त होणें . ' तिचा नाश करणें ओघास आलें तर ती गोष्ट निराळी .' - विवि १० . ५ - ७ . १२३ . ओघाबरोबर वाहात जाणें - प्रवाहाप्रमाणें जाणें ; सामान्य जगतीप्रमाणे वागणें . ' तथापि ओघाबरोबरच जाणारे लोक अधिक असतात .' - टि २ . ४५० .
 m  A stream, current, flow. Fig. A course, consecution, succession.

Related Words

ओघ   ओघ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP