Dictionaries | References ओ ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। Source: मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | या पुढील ओळी-अभ्यासासी सांग कार्यसिद्धी।। दोरे चिरा कापे पडिला कांचणी। अभ्यास सेवनीं विष पडे।।-तुगा ३३९४. वृक्षाचे जिवंत मूळ जसजसे जोरावते तसतसे ते खडकाचे भेदन करते. दोराच्या घर्षणानें मोठा दगड देखील कापला जातो व संवयीने विषाचे सेवन देखील पचते. यावरून लहान गोष्टीनेहि मोठे कार्य होऊं शकते. Related Words SUGGEST A NEW WORD! मूळ तुटणें अंग धरणें अंग घालणें अंग काढणें अंग जड जाणें अंग टेकणें अंग चढणें मूळ धाडणें ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। अंग घांसणें अंग दुडपणें, दुमडणें, दोडपणें अंग ओढविणें तुरियेरि चण्णु मूळ खांडचें स्वभाव-मूळ स्वभाव जाईना अंग जड करणें अंग (आंग) उदकान नितळ, मन सतान अंग झाडणें दुखण्याचें अंग असणें भूसानें अंग भरणें ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। बिभूति-बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका दया धर्मका मूळ है निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला अक्कलेचें मूळ विद्या बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे अंग II. भेदी or द्या ओलेंचिलें (ओलें पालें-फोलें) शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें ओलें जळते आणि वाळलेंहि जळतें कोरडें अंग मूळ किंमत अंग V. विभूति-विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत अंग (वैरोचन) नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान दारिद्याचें मूळ आळस अंग IV. आलीचें मूळ कन्या कूळ, पैक्याला मूळ कन्या कूळ, भांडणाचें मूळ दर्शनी अंग आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। अज्ञान सर्व दुःखाचें मूळ अंग VI. जाऊबाई ! जाऊबाई ! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला आलीचें मूळ आळस हेच दुर्गुणाचे मूळ ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ ओलें कन्या कूळ, पैक्याला मूळ भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं मर्मभेद-भेदी मूळ राग दुःखाचें मूळ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP