Dictionaries | References

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी


ओंवा हे पोटदुखीवर व त्याचप्रमाणें अनेक रोगांवर एक चांगले औषध आहे पण तो गरम पाण्याबरोबर घेतला तर त्याचा गुण येतो
थंड पाण्याबरोबर घेतल्यास तितका गुण येत नाही. कोणतीहि गोष्ट योग्य अनुपानासह केल्यास चांगली. योग्य परिस्थितीत केलेले कार्य फलदायक होते. विपरीत परिस्थितीत निष्फळ होते. (ओवा मधात घेतला तरीहि चालतो
पण ओव्यावर पाणी घेणें सोपे म्हणून तेच तेवढे घेतात. म्हणजे हलके अनुपान वापरतात अशी तक्रार?).

Related Words

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   पाणी छाटणें-कापणें   पाणी फिरणें-बोळा फिरणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   उचलून पाणी   डोळ्यांस पाणी लावणें   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   पाऊस म्हणतो मी!   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   मन पादशाही पण दैव गांडू   पाणी जाळणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   चढ पढ सर्वांस आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   पोटानें पुरें म्हणविलें आहे   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   मी।अ   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आडवें पाणी   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आळशाला ऊन पाणी   आशा अमर आहे   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   खुरासानी ओवा   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे   जनन मरण सर्वांला आहे   तुझ्या बारशाला जेवलो आहे   तांबडें पाणी   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   पडतील स्वाती तर कापूस मिळेना वाती, पण पिकतील माणिक मोती   पाणी पाणी करणें   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   पोटाचें पाणी होणें   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे   माझा-झी-झें-माझा मी   मारणारापेक्षां तारणारा अधिक आहे   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   वाळूंत मुतलें, फेस ना पाणी   विनय-विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   वियोग-वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   शिंदळीला पोराची आशा आहे   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP