Dictionaries | References

ओ म्हणतां ठो येईना

‘ओनामासीधं’ मधील पहिले अक्षर देखील येईना. लिहिण्यास शिकवितांना प्रथम वरील अक्षरे काढण्यास सांगतात. ‘ठो’ हे ‘ओ’ च्या जोडीला प्रासासाठी घातले आहे. मूर्ख, अक्षरशत्रु माणसाबद्दल योजतात.

Related Words

   ओ चें ठो   ओ कां ठो   ठो   ओ का ठो न करतां येणें   ओ कां ठो करतां न येणें   ओ म्हणतां ठो येईना   हंगे-हंगे तंगे (म्हणतां)   आजि आपइल्यारि फाड ओ म्हणता   (चोरांनी, भुतांनी, वाघांनीं) ओ देणें   रांधणें-रांधतां येईना ओलीं लाकडें   ओ म्हणणें   त म्‍हणतां तपेलें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   दैवानें-कर्मानें-प्रारब्धानें ओ देणें   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   हां हां म्हणतां   हां हां म्हणतां करणें   माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला   ओं म्हणतां बों येईना   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   नाचताम येईना आंगण वांकडें, रांधतां येईना ओलीं लांकडें   महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत-भोंकांत हात घालायला   जो जाय कुल्‍लु, ओ होजाय उल्‍लु   म्हैसके आगे बीन बजाव, ओ बागूल करिती है   हैक-हैक म्हणतां ब्रम्हहत्या   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   घोवानं म्‍हटली रांड आनि जग म्‍हणतां सांड   भूत म्हणतां भूत लागतें-लागावयाचें   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   हैक, फट् म्हणतां ब्रह्महत्या   नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें   लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   भक्ताची करुणाः देवासी येईना   लोटा-लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा   नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड-तोकडें   येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना   येवा-उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धमा करीचा येवा   नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें   येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा      ओ कां ठो   ओ चें ठो   ओं म्हणतां बों येईना   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   दैवानें-कर्मानें-प्रारब्धानें ओ देणें   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड-तोकडें   नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें   नाचताम येईना आंगण वांकडें, रांधतां येईना ओलीं लांकडें   नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें   पत्रास _   भक्ताची करुणाः देवासी येईना   महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना   येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना   येवा-उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धमा करीचा येवा   रांधणें-रांधतां येईना ओलीं लाकडें   लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार   लोटा-लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत-भोंकांत हात घालायला   हां हां म्हणतां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP