Dictionaries | References

औजास द्रव्य

 न. अल्ब्युमिन ; एक पौष्टिक द्रव्य . हें अंड्यांत असतें . ( सं .)

Related Words

द्रव्य   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   द्रव्य असतां भय प्राप्त, नसल्या दुःखव्याप्त   घरचे द्रव्य   औजास द्रव्य   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें   कुबेरालें द्रव्य कुबेरा कडेच वता   द्रव्य-द्रव्याचा धूर निघणें   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   द्रव्य, चतुराई,कीर्ति ऐकावी,चतुर्थांश खरी मानावी   द्रव्य ज्याच्या संग्रहीं, त्याला सगळें जग वश होई   द्रव्य असल्या चांगल्या रिती, सभ्यपणा आणिती   द्रव्य आणि समाधान उभयतां राहतां कठीण   वंचणें-वंचले शारीर दीधले रोगासीः वचले द्रव्य दीधले चोरासी   द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी   पाणी आटतें, द्रव्य वाहातें   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   द्रव्य अधिक मानतात ते गुण कमी जाणतात   द्रव्य संपूर्णः तया नसे शास्त्रज्ञानः   द्रव्य वाढतें, शरीर क्षीण होतें   द्रव्यापरी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   द्रव्यापरी द्रव्य जातें, द्ररिघ्राजवल दरिद्र जातें   द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात   द्रव्य येतां मूर्खा हातीं, मूर्खपणा वाढे अती   सौभाग्य द्रव्य   द्रव्य मिळण्यास आयास, तितके रक्षणीं प्रयास   औजास द्रव्य   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   घरचे द्रव्य   द्रव्य   सौभाग्य द्रव्य   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP