Dictionaries | References

औडकचौडक

 पु. लहान मुलांचा एक खेळ . त्यांतील गाणें असें -' औडकचौडक दामाडु । दामाडुचें पंचाडु । पंचाडखोड खासा । हिरवा दाणा कुडकुडी । राजघोडी व्याली । सोनपाणी प्याली । अन्यामन्या शेजीवैचा । डावा उजवा हातच कन्या ॥ ' अर्थः - अरे भाऊ ! आपल्या शेताच्या ( ह्मा बांधापासून त्या बांधावर जा . तेथें आपली जनावरें घेऊन राळे , गहुं , तीळ आणी हरभरे वगैरे पिवळीं धान्यें आपल्या शेतांत पेर व त्याजजवळच्या मळ्यांत बाजरी व ओंबा पेर . - चिर १२ . १९१६ . अवडकचवडक पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP