Dictionaries | References

औतणें

See also:  औंतण , औतण , औतन , औतनें
Inviting; an invitation. v कर. See अवतण.
नउक्रि आमंत्रण ; आमंत्रण करणें ; आवतण , अवतण , अवतणें पहा . औतून कटकटकज्जा आणणें , करणे - भांडणें उकरून काढणें , भांडणास आमंत्रण देणें .
औतून कटकट
कज्‍जा आणणें-करणें
(औतणें = आमंत्रण देणें.) भांडण उकरून काढणें
मुद्दाम तंटा माजविणें.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP